Posts

Showing posts from May, 2019
Image
सुंदर कविता Busy Busy काय करता वेळ काढा थोडा आयुष्यभर चालूच असतो संसाराचा गाडा खूप काम, रजा नाही मिटिंग, टार्गेट,फाईल अरे वेड्या यातच तुझं आयुष्य संपून जाईल नम्रपणे म्हण साहेबांना दोन दिस रजेवर जातो फॉरेन टूर राहिला निदान जवळ फिरून येतो आज पर्यंत ऑफिससाठी किती किती राबलास खरं सांग कधी तरी तू मनाप्रमाणे जगलास ? मस्त पैकी पाऊस झालाय धबधबे झालेत सुरू हिरव्यागार जंगला मध्ये दोस्ता सोबत फिरू बायकोलाही म्हण थोडं चल येऊ फिरून डार्लिंग डार्लिंग खेळू आपण पुन्हा होऊ तरुण पंजाबी घाल, प्लाझो घाल लाऊ द्या लाल लिपस्टिक बायकोला शब्द द्यावा करणार नाही किटकीट पोळ्या झाल्या की भाकरी अन भाकरी झाली की भाजी स्वयंपाक करता करताच बायको होईल आजी गुडघे लागतील दुखायला तडकून जातील वाट्या दोघांच्याही हातात येतील म्हातारपणाच्या काठ्या जोरजोरात बोलावं लागेल होशील ठार बहिरा मसणात गवऱ्या गेल्यावर आणतो का तिला गजरा ? तोंडात कवळी बसवल्यावर कणीस खाता येईल का ? चालतांना दम लागल्यावर डोंगर चढता येईल का ? अरे बाबा जागा हो ...
एकदा वाचाच....स्वतःहून शेअर कराल एका राजाजवळ खादाड बकरा होता. राजाने दवंडी दिली, बक-याला जंगलात चरायला नेऊन तृप्त करून आणेल, त्याला बक्षीस मिळेल... पण बकरा तृप्त झाल्याची परीक्षा मी घेईल, जर बकरा तृप्त झाला नसेल तर शिक्षा मिळेल... काम खूप सोपे वाटून एकजण धावत राजाकडे आला. बकरा घेऊन जंगलात गेला. दिवसभर कोवळे हिरवेगार गवत चरायला दिले. संध्याकाळी त्याला वाटले, दिवसभर बकरा चरतोय, नक्कीच त्याचे पोट भरले असणार. तो बक-याला घेऊन राजाकडे आला. राजाने हिरवे गवत टाकल्याबरोबर बकरा खाऊ लागला. राजा म्हणाला, याला पोटभर खाऊ घातले नाहीस. अन्यथा त्याने गवत खाल्ले नसते...तुला शिक्षा मिळणार.. नंतरही पुष्कळ लोकांनी प्रयत्न केले. पण कोणालाच यश आले नाही. एका सुविचारी माणसाला वाटले, राजाच्या दवंडीत रहस्य आहे. काम युक्तीने केले पाहिजे. त्याने बकरा जंगलात नेला. बक-याने गवत खायला सुरूवात केली की, तो बक-याला काठीने मारीत असे. दिवसभर असे घडल्याने बक-याची मानसिकता अशी झाली की, गवताला तोंड लावले की मार मिळतो. संध्याकाळी सुविचारी मनुष्य बक-यासह दरबारात आला. राजाने गवत टाकले. बकरा त्याकडे पहायला तयार...
Image
सुंदर कथा .... लग्नाच्या पहिल्या दिवशी नवरा-बायकोने पक्के ठरवून टाकले की कोणीही दरवाजादरवाजा ठोठावल तरी दार उघडायचे नाही. सर्वात प्रथम "नवरदेवाच्या" आई- बाबांनी दार ठोठावले, पण त्या दोघात ठरल्या प्रमाणे दार बंद राहिले. काही वेळाने "नवरीच्या" आई-बाबांनी दार ठोठावले पण दार बंदच..! पण आत बायकोची घालमेल नव-याला जाणवली.! पाणावलेल्या डोळ्यांनी तिने शेवटी दार उघडले आणि आई-बाबांना भेटलीच. नव-याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.......!!!! काही वर्षे गेली. त्यांना २ मुले झाले आणि तिसर्यांदा मुलगी झाली. बापाने सर्वांना बोलावून मोठी पार्टी दिली. पार्टी संपल्यावर बायकोने विचारले, मुलांच्या जन्माच्या वेळी आपण ऐवढी मोठी पार्टी नाही केली मग मुलीसाठीच का ????????????????? बापाने हसत हसत उत्तर दिले की, "ते एकच अपत्य असे आहे की, जे आपल्या साठी दार उघडेल……"                         😘👌very nιce....👌😘 👧 *पोटी एक मुलगी जरूर असावी...*👧 थोडी कच्ची थोडी पक्की पोळी करून,बाबाला घास भरवण्यासाठी  ... 👧 *पोटी एक मुलगी जरूर असा...