फ़्रीज 15000 (मामा)
सोफा 10000 (काका)
कूलर 4000
पलंग 5000
Led 15000
ड्रेसिंग 3000
आलमारी 4000
मिक्सर 2000
सर्व midun हिसोब केला तरी 58000 rs होतो
पन वडील आपल्या मुलीच्या लग्नात किती खर्च करतो पन त्याचा हिसोब कोणी करतो का
*🙏🙏*
लग्नाचा सिझन चालु आहे लग्नांला गेल्यावर नवरा नवरीला भेटाच पण एका व्यक्तीला आवर्जुन भेटा
तो म्हणजे मुलीचा बाप व त्याला भले लग्न कसे झाले असेन भले जेवण खारट आळणी तिखट झाले असेन तरी आवर्जुन लग्न व जेवण खुप छान झाले व मुलीचे कल्याण झाले असे सांगा हे शब्द ऐकन्यासाठी अख्ये आयुष्य त्याने लावलेले असते  ...........



💕SAM🔹




👣

Comments

Popular posts from this blog

◆My About◆