जिवनाच्या ह्या माताड रॅम्प वर

कॅटवाॅक करणाऱ्या ह्या चिमुकली पुढे

 जगाची प्रत्येक मॉडेल फिकी वाटेल..!!!

पाण्यासाठी वणवण भटकणार्या या नाजुक पायांकडे पाहुन

तरी आपण पाणी वाचवायला शिकले पाहिजे.
 
जल है.....तो.....कल है.....
🙏🙏




_Sam💕

Comments

Popular posts from this blog

◆My About◆