कुपया पुर्ण वाचा ------------------------------ ज्या मुलींना खुप Attitude असतो ज्या मुली सरळ साध्या मुलांना किंमत देत नाहित शो बाज शायनींग मारणारी मुले त्यांना आवडतात अश्या मुली भविष्यात खुप रडतात कारण त्यांनी सरळमार्गी मुले नाकारलेली असतात आणि दिसायला सुंदर well personality शायनींग मारणार्या मुलांकडे त्या बघत असतात शेवटी तिच मुले त्यांचा वापर करुन सोडुन देतात अणि तरीसुद्धा काही मुलींना अक्कल येत नाही कारण त्यांना हिरो हवा असतो पण तो हिरो त्यांच्या व्यतिरीक्त अजुन किती मुलींबरोबर मजा करत असतो हे त्यांना कुठे माहित असते तो हिरो कसलं कसल व्यसन करत असतो त्यांना कुठे माहित असते मुलींनो हिरो तो असतो जो आपल्या आईवडिलांना आपल्या कुटुंबाला संभाळत असतो आणी तोच तुंम्हाला आयुष्यभर साथ देऊ शकतो तोच तुमच्याही कुटुंबाला आपल मानु शकतो दिसण्यात सर्व काही नसतं असत ते संस्कारात कारण ज्याचे गुण सुंदर असतील त्याचं आयुष्य सुंदर होत पण आजकाल मुलींना अशी मुलं नको असतात कारण त्यांच्या मैञिणींकडे सुंदर BF असतो तसाच त्यांना हवा असतो तिने केल म्हणुन हिला करायच असत मग पुढे...