कुपया पुर्ण वाचा
------------------------------
ज्या मुलींना खुप Attitude असतो

ज्या मुली सरळ साध्या मुलांना किंमत देत
नाहित
शो बाज शायनींग मारणारी मुले त्यांना
आवडतात
अश्या मुली भविष्यात खुप रडतात कारण
त्यांनी सरळमार्गी मुले नाकारलेली
असतात
आणि दिसायला सुंदर well personality
शायनींग
मारणार्या
मुलांकडे त्या बघत असतात
शेवटी तिच मुले त्यांचा वापर करुन सोडुन
देतात अणि तरीसुद्धा काही मुलींना अक्कल
येत नाही
कारण त्यांना हिरो हवा असतो
पण तो हिरो त्यांच्या व्यतिरीक्त अजुन किती
मुलींबरोबर मजा करत असतो हे त्यांना कुठे
माहित
असते तो हिरो कसलं कसल व्यसन करत
असतो त्यांना कुठे
माहित असते
मुलींनो हिरो तो असतो जो आपल्या
आईवडिलांना आपल्या कुटुंबाला
संभाळत असतो आणी तोच तुंम्हाला
आयुष्यभर साथ
देऊ शकतो तोच तुमच्याही कुटुंबाला आपल
मानु शकतो
दिसण्यात सर्व काही नसतं असत ते
संस्कारात
कारण ज्याचे गुण सुंदर असतील त्याचं
आयुष्य सुंदर
होत
पण आजकाल मुलींना अशी मुलं नको असतात
कारण त्यांच्या मैञिणींकडे सुंदर BF असतो
तसाच त्यांना हवा
असतो
तिने केल म्हणुन हिला करायच असत मग पुढे
जाऊन
ती पण
फसते आणी ही पण फसते
मुलगा जेवढा सुंदर तेवढ्याच तो मुली पण
फिरवत असतो
कारण प्रत्येकीलाच सुंदर BF हवा असतो
आईवडील जे सांगतात ते त्यांना पटत नाही पण
आईवडीलांना अनुभवाने मिळालेलं शहानपण
असत हे
मान्य
केलच पाहीजे.
म्हणुनच आजकाल सभ्य मुलं लग्न करायलाही
घाबरतात
मुलगी पविञ मिळेल की नाही
याची शंका राग नका मानु माझ्या मिञ आणि
मैञिनिंनो पण
चुकत असाल तर
वेळीच सावधान व्हा
खर आणि खोटं ओळखा
योग्य व्यक्तीलाच साथ द्या
दिसणं महत्वाच नसत तर माणुस स्वभावाने
कसा आहे हे महत्वाच
असत

वेळीच सावधान व्हा आणी चांगला
जोडीदार निवडा


धन्यवाद संपुर्ण मेसेज वाचल्याबद्दल







Comments

Popular posts from this blog

◆My About◆