Posts

Showing posts from April, 2019
Image
फ़्रीज 15000 (मामा) सोफा 10000 (काका) कूलर 4000 पलंग 5000 Led 15000 ड्रेसिंग 3000 आलमारी 4000 मिक्सर 2000 सर्व midun हिसोब केला तरी 58000 rs होतो पन वडील आपल्या मुलीच्या लग्नात किती खर्च करतो पन त्याचा हिसोब कोणी करतो का *🙏🙏* लग्नाचा सिझन चालु आहे लग्नांला गेल्यावर नवरा नवरीला भेटाच पण एका व्यक्तीला आवर्जुन भेटा तो म्हणजे मुलीचा बाप व त्याला भले लग्न कसे झाले असेन भले जेवण खारट आळणी तिखट झाले असेन तरी आवर्जुन लग्न व जेवण खुप छान झाले व मुलीचे कल्याण झाले असे सांगा हे शब्द ऐकन्यासाठी अख्ये आयुष्य त्याने लावलेले असते  ........... 💕SAM🔹 👣
Image
जिवनाच्या ह्या माताड रॅम्प वर कॅटवाॅक करणाऱ्या ह्या चिमुकली पुढे  जगाची प्रत्येक मॉडेल फिकी वाटेल..!!! पाण्यासाठी वणवण भटकणार्या या नाजुक पायांकडे पाहुन तरी आपण पाणी वाचवायला शिकले पाहिजे.   जल है.....तो.....कल है..... 🙏🙏 _Sam💕